मला जे तुमच्याशी शेअर करावेसे वाटेल ते मी या ब्लाॅगवर मांडेन...जरूर भेटू....
माजी पहिली कविता
डोळे मिटून जेव्हा मनाच्या कुपित उतरते मी त्याच्क्शनी एका सुखद धक्क्याने नकळत बावरते मी माजे मन माजे नाहीच, नवी जाणीव मिळते खरच माज्या मनातले, तुला कसे रे कळते? दचक्लास ना या प्र्शनाने? हस्लाही असशील कदाचित माज्या मन पर्ना वर्चे थेम्ब, बस्लाही असशील वेचीत माजे हसने बोलने रुसने भाण्डने तूच तर तलहाथावर जप्तोस इएव्ल्याषा ओंज्लित आपुल्या एक सुंदर जग बनव्तोस नात्यास या आपुल्या मृदु बंधनी विनावे जानावे तू मला अन मी तुला जानावे .....!!!
Comments