Posts

Showing posts from 2008

जीवन सूत्र

जीवन सूत्र डाव कधी रागाने हा आसा मांडू नए खेल्न्यर्याने खेल्न्यंशी हे असे भांडू नए आसवांची बातच न्यारी पण स्वताही कधी सांडू नए

सांडू नए

कवडसे

कवडसे कधी कधी येतो अंधाराला नाजुक वास तुज्या केसांचा पाप न्या वर्ती ज़ुल्तो धुक्यात बुड्लेल्या श्वासांचा मिटलेल्या डोळ्यातून हलती हे भासांचे असे कवडसे अन विस्कत्ल्या कल का मधुनी रात्रीचे गोठती ऊसासे मंगेश पाडगावकर १३- ५ - ५७

माजी पहिली कविता

Image
डोळे मिटून जेव्हा मनाच्या कुपित उतरते मी त्याच्क्शनी एका सुखद धक्क्याने नकळत बावरते मी माजे मन माजे नाहीच, नवी जाणीव मिळते खरच माज्या मनातले, तुला कसे रे कळते? दचक्लास ना या प्र्शनाने? हस्लाही असशील कदाचित माज्या मन पर्ना वर्चे थेम्ब, बस्लाही असशील वेचीत माजे हसने बोलने रुसने भाण्डने तूच तर तलहाथावर जप्तोस इएव्ल्याषा ओंज्लित आपुल्या एक सुंदर जग बनव्तोस नात्यास या आपुल्या मृदु बंधनी विनावे जानावे तू मला अन मी तुला जानावे .....!!!