अनुभव

डोळे मिटून जेव्हा मनाच्या कुपित उतरते मी त्याच्क्शनी एका सुखद धक्क्याने नकळत बावरते मीमाजे मन माजे नाहीच, नवी जाणीव मिळतेखरच माज्या मनातले, तुला कसे रे कळते?दचक्लास ना या प्र्शनाने? हस्लाही असशील कदाचितमाज्या मन पर्ना वर्चे थेम्ब,बस्लाही असशील वेचीतमाजे हसने बोलने रुसने भाण्डने तूच तर तलहाथावर जप्तोस इएव्ल्याषा ओंज्लित आपुल्या एक सुंदर जग बनव्तोस नात्यास या आपुल्या मृदु बंधनी विनावे जानावे तू मला अन मी तुला जानावे .....!!!
1 comment
30/05/09
by ANUMITA
Delete
1 – 8 of 8

Comments

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

कृष्णकिनारा

क्यू की बोलना जरुरी है बॉस...