Posts

Showing posts from February, 2013

मनातलं..

गुड...हे जे सगळं तू ‘छान’ या विशेषणाच्या पंक्तीत लिहीलं आहेस ना, त्यामध्ये एक छान संधी असं मी अॅड करेन...एवढ्यासाठीच मित्रा, की ती छान संधी तुमच्या सरळ रेषेला वळणदार करेल...डोळ्याला लावलेली झापड आणि पावलांना आलेला ताठपणा जरा तुमच्या चौकटीतल्या आयुष्याला यशाची कमान देईल...अर्थात ही संधी पाहण्याची नजर स्वतकडे असलीच पाहिजे...ती मिळाली नाही, किंवा देणाऱ्याला समोरच्याची क्षमता ओळखताच आली नाही तर चालणाऱ्याचे आयुष्य चौकटीतच अडकून पडेल...पण तुझा ​​विचार अप्र​तिम...​विचार करायला लावणारा...
मला जे तुमच्याशी शेअर करावेसे वाटेल ते मी या ब्लाॅगवर मांडेन...जरूर भेटू....