कवडसे
कवडसे
कधी कधी येतो अंधाराला नाजुक वास तुज्या केसांचा
पाप न्या वर्ती ज़ुल्तो धुक्यात बुड्लेल्या श्वासांचा
मिटलेल्या डोळ्यातून हलती
हे भासांचे असे कवडसे
अन विस्कत्ल्या कल का मधुनी
रात्रीचे गोठती ऊसासे
मंगेश पाडगावकर
१३- ५ - ५७